November 2, 2026
IMG-20261102-WA0130

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवाशी सौ. शारदा सुरेश पिसे (वय-७१ वर्षे) यांचे सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

दगडी रोड येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा उद्या (मंगळवारी) सकाळी साडेआठ वाजता निघणार असून अहिल्यानगर रस्त्यावरील अमरधाम स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सौ. शारदा पिसे यांच्या पाठीमागे त्यांचे पती, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!