April 12, 2026
IMG-20260328-WA0056

आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील पांगरे येथील प्रवीणकुमार पवार यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी केम येथील अजित तळेकर, पांगरे येथील पाटील गटाचे समर्थक संतोष पाटील, भाऊसाहेब पाटील, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, विलास पाटील, पोपट वाघमोडे, बिभीषण सोनवणे आदी जण उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *