May 6, 2026
IMG-20260318-WA0066

करमाळा, प्रतिनिधी – गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर बनशंकरी मोबाईल शॉपी, राशीन पेठ, करमाळा यांनी ग्राहकांसाठी आकर्षक ‘धप्पा ऑफर’ जाहीर केली आहे. या विशेष ऑफरअंतर्गत कोणताही मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कुलर फॅन अगदी मोफत दिला जाणार आहे.

यासोबतच ग्राहकांना एकूण 11 गिफ्ट्सही मोफत मिळणार असल्याने ही ऑफर ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. आर्थिक सुलभतेसाठी Bajaj Finserv मार्फत झिरो डाउनपेमेंटची सुविधा उपलब्ध असून, UPI पेमेंटवर ग्राहकांना 10% पर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे.

जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन मोबाईल घेण्याची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तसेच कोणत्याही कंपनीच्या मोबाईल ॲक्सेसरीज वर 30% पर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती चिवटे बंधू कडून देण्यात आली आहे.

ही मर्यादित कालावधीची ऑफर असल्याने ग्राहकांनी त्वरित बनशंकरी मोबाईल शॉपी, राशीन पेठ, करमाळा येथे भेट देऊन या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: 9890014223 9623252585.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!