September 4, 2026
IMG-20260815-WA0014

करमाळा, प्रतिनिधी – स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करमाळ्यातील श्री बनशंकरी मोबाईल शॉपीच्या वतीने ग्राहकांसाठी आकर्षक धमाका ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना मोबाईल खरेदीसाठी फक्त ₹१५ डाऊनपेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ऑफरसोबत ग्राहकांना तब्बल १५ आकर्षक गिफ्ट अगदी मोफत देण्यात येणार असल्याचे शॉपीकडून सांगण्यात आले आहे. तसेच Bajaj Finance अंतर्गत ₹५,००० पर्यंत कॅशबॅक, UPI पेमेंटवर १०% पर्यंत डिस्काउंट, तसेच Bajaj Finance आणि TVS Financeच्या फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत.

ग्राहकांना जुना मोबाईल बदलून नवीन मोबाईल घेण्यासाठी एक्सचेंजची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन मोबाईल घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर विशेष आकर्षण ठरत आहे.

“₹१५ मध्ये मोबाईल आणि सोबत १५ गिफ्ट फ्री” अशी या ऑफरची खासियत असून, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बनशंकरी मोबाईल शॉपीच्या वतीने करण्यात आले आहे.

ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून, इच्छुक ग्राहकांनी लवकरात लवकर शॉपीला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री बनशंकरी मोबाईल शॉपी, राशीन पेठ, करमाळा
📞 9890014223 | 9623252585

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!