November 7, 2026
IMG-20261107-WA0017(1)

बजाज फायनान्सवर झिरो डाऊन पेमेंट आणि ५ हजारांपर्यंत कॅशबॅकची संधी

करमाळा प्रतिनिधी – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी श्री बनशंकरी मोबाईल शॉपी, करमाळा यांच्या वतीने खास दिवाळी डबल धमाका ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना नवीन मोबाईल खरेदीसोबत आकर्षक भेटवस्तू आणि विविध बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

या विशेष ऑफरअंतर्गत प्रत्येक मोबाईल खरेदीवर तब्बल ११ आकर्षक गिफ्ट आणि एक स्क्रॅच कुपन मोफत दिले जाणार आहे. स्क्रॅच कुपनमध्ये जे बक्षीस लागेल, ते ग्राहकांना तत्काळ मिळणार असल्याने मोबाईल खरेदीचा आनंद आणखी द्विगुणित होणार आहे.

तसेच बजाज फायनान्सच्या माध्यमातून मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी झिरो डाऊन पेमेंट आणि ५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय बजाज फायनान्सच्या ७७७७ गिफ्ट कुपनद्वारे थारसह इतर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही ग्राहकांना मिळणार आहे.

ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरलेली आणखी एक सुविधा म्हणजे बिगेस्ट एक्स्चेंज ऑफर! या ऑफरमध्ये ग्राहकांना जुना चालू, बंद, फुटका किंवा तुटका मोबाईल देऊन नवीन आवडीचा मोबाईल खरेदी करता येणार आहे. त्यामुळे जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन मोबाईल घेण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.

दिवाळीच्या खरेदीचा आनंद, आकर्षक गिफ्ट्सची बरसात, स्क्रॅच कुपनमधून बक्षिसे आणि फायनान्सच्या विशेष सुविधांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी श्री बनशंकरी मोबाईल शॉपी, करमाळा येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री बनशंकरी मोबाईल शॉपी, करमाळा. मो. ९८९००१४२२३ (नियम व अटी लागू.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!